एक उसळती लाट.. उज्ज्वल भवितव्याची

बदलत्या सद्भावानेला लावेल हातभार…
नवीन पिढीचा नवा जोश

एका नवक्षितिजावर घेऊ नवीन स्वप्नांची झेप!

सूचना करा!

     
        

वृत्तपत्रिका

एसएमएस अलर्ट

डॉ. विश्वजीत कदम यांच्याबद्दल

Vishwajeet Kadam, Pune Lok Sabha Candidate Dr. Vishwajetkadam.com, Politician, IYC, MPYC President डॉ. विश्वजीत कदम यांनी भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी पुणे या भारतातील आणि विदेशात शाखांचे सर्वात मोठे जाळे असणाया शैक्षणिक संस्थेच्या सचिवपदी आपल्या वडिलांकडून...

पुढे वाचा

माझे प्रेरणास्थान डॉ. पतंगराव कदम

Dr.PatangraoKadam, Dr. Vishwajet Kadam, Politician, IYC, MPYC President, vishwajeetkadam.comएक उदार व्यक्तीमत्त्व आणि सच्चा भारतीय ज्याने आपले पूर्ण प्रयत्न आणि शक्ती शैक्षणिक संस्था आणि एक चांगला भारत उभारण्याचे मार्गी लावली. डॉ. पतंगराव कदम हे भारती विद्यापीठ..

पुढे वाचा

विश्वजीत यांनी बी.ई. (कॉम्प्युटर इंजिनियरिंग) केल्यानंतर एम.बी.ए. पूर्ण केले.
M.L.E. चे शिक्षण हार्वर्ड विद्यापीठमधून पूर्ण केले. आणि पी.एच.डी. चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे . शिक्षणक्षेत्रात ते सध्या खालील पदे भूषवीत आहेत. - Member All India Council ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन चे सभासद - -एआयसीटीई (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) च्या सभासदपदी मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार तर्फे सूचित करण्यात आलेले आहे. एक शासकीय संस्था जी भारतभरातील तांत्रिका शिक्षणाचे उचित नियोजन आणि सुसूत्रित विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे .....

पुढे वाचा

प्रेसिडेंट - महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेस
माजी प्रेसिडेंट - महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेस
ऑर्गनायझिंग मेंबर भारती कला Academy - भारती कला Academy हा सांस्कृतिक उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे संस्कृतीचा प्रसार करणारा चॅरिटेबल ट्रस्ट आहे.
एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट: लोकश्री पतंगराव कदम फाऊंडेशन, पिंपरी-चिंचवड, पुणे...

पुढे वाचा

उपाध्यक्ष - पश्चिम भारत फुटबॉल असोसिएशन
अध्यक्ष - पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशन
पुणे डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन पुणे जिल्हयामधील विविध फुटबॉल क्लब्जचे प्रतिनिधित्व करते. याखेरीज यांचा डेक्कन इलेव्हन क्लब, या फुटबॉल स्पर्धा आयोजित करणारे प्रतिष्ठित क्लबशी संबंधित आहेत. .....

पुढे वाचा

प्रेसिडेंट - महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेस
माजी व्हाईस प्रेसिडेंट - महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेस
माजी जनरल सेक्रटरी - महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेस
सभासद - ऑल इंडिया नॅशनल काँग्रेस

पुढे वाचा

महाराष्ट्रातील ग्रामीण भाग व शेतकरी यांच्या विकासामध्ये सहकार चळवळीचे मोठे योगदान आहे. याचे महत्त्व लक्षात घेऊन, सांगली जिल्हयामधील सहकारी संस्थांमध्ये, संचालक किंवा व्यवस्थापनाचा भाग या नात्याने डॉ. विश्वजीत यांनी आधुनिकीकरण व संगणकीकरण या दृष्टीने खास प्रयत्न केले आहेत.
संचालक, सोनहिरा सहकारी साखर कारखाना, वांगी, ता.कडेगाव, जिल्हा सांगली. डॉ. पंतगराव कदम यांनी स्थापन केलेल्या या सहकारी साखर कारखान्यामध्ये आज 700 कर्मचारी असून.........

पुढे वाचा

घडामोडी

    

कौल

Poll Question
View Results

मीडीया